बौध्द धम्म गुरू भदंत शिलबोधी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली 2024 ह्या नवीन वर्षाच्या सुरवातीला ***एक हात मदतीचा हा उपक्रम राबवित , मुंबईच्या बाहेर असणारे गावठाण पाडे, जंगल परिसरात राहणारे गरजुवंत आदिवासी बांधव ह्यांना .. अन्न धान्य, कपडे,साड्या , चादर, शालेय साहित्य, लहान मुलांसाठी खेळणी /मुंबई मधील सामाजिक प्रेम असणाऱ्या लोकांच्या सहकार्याने*** दिनांक ////*17/1/2024 रोजी जिल्हा पालघर,ता.जव्हार येथील आदिवासी पाड्यात ***बौध्द धम्म गुरू भदंत शिलबोधी तसेच भिक्षु संघ ह्यांच्या **शुभहस्ते वाटप करण्यात आले, ह्या कार्यात **महाराष्ट्र युवा संघाचे* सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवाकार्य करत होते,तसेच पालघर जिल्ह्यातील *सामाजिक कार्यकर्त्यांनी* गरजू लोकांपर्यंत साहित्य पोहोचविण्यासाठी विशेष असे सहकार्य केले*